महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Khadakwasla Dam खडकवासला धरण येथे भारतीय राष्ट्रध्वजाला अभिवादन - Salute to the Indian National Flag

By

Published : Aug 15, 2022, 8:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

पुणे - आधार सोशल ट्रस्टचे संतोष चाकणकार यांच्या वतीने आज (15 ऑगस्ट)रोजी स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त सामूहिक ध्वजारोहण उपक्रम घेण्यात आल आहे यावेळी 1000 फूट लांबीचा तिरंगा मानवी साखळीच्या माध्यमातून तयार करून पुण्यातील प्रसिद्ध खडकवासला धारण येथे भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन साजरा केला Khadakwasla Dam यावेळी संतोष चाकणकर Santosh Chakankar of Aadhaar Social Trust आधार सोशल ट्रस्टचे सर्व सभासद महिला वर्ग व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details