महाराष्ट्र

maharashtra

Salman khan Met Mamta Banerjee

ETV Bharat / videos

Salman khan Met Mamta Banerjee: सलमान खान ममता बॅनर्जी यांची भेट, व्हिडिओ होतोय व्हायरल - सलमान खान ममता बॅनर्जी यांची भेट व्हिडिओ

By

Published : May 13, 2023, 8:13 PM IST

कोलकाता (पश्चिम बंगाल) :अभिनेतासलमान खान कोलकाता येथे काही कार्यक्रमानिमीत्त गेला आहे. दरम्यान, त्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी स्वागत केले आहे. ममता यांनी शॉल गळ्यात टाकत सलमानचे स्वागत केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच सलमानचे चाहतेही उपस्थित होते. यानंतर येथील ममता यांच्या सरकारी निवास्थानी सलमान यांचे स्वागत करत चर्चा केली. सलमान आणि सोनाक्षी सिन्हा आज संध्याकाळी ईस्ट बंगाल क्लब ग्राऊंडवर कोलकाता येथे होणाऱ्या म्युझिक फंक्शनमध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी पश्चिम बंगालला पोहोचले आहेत. आज कर्नाटक विधानसभेच्या निकालाचा धुमधडाका सर्वत्र सुरु असताना सलमान याच्या ममता बॅनर्जी यांच्याशी भेटीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, तो मोठ्या प्रमाणात शेरही होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details