Sai Devotees Donated Gold Crown, नवीन वर्षाच्या पहील्या दिवशी साई दरबारी भाविकांची रिघ, साईभक्ताकडून सोन्याचा मुकूट दान - साईबाबांचरणी सोन्याचा मुकूट दान
अहमदनगर नव्या वर्षाची सुरवात साईदर्शनाने करण्यासाठी शिर्डीत भक्तांची अलोट गर्दी झाली donated on new year आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डीतील सर्व रस्ते भाविकांचा गर्दीने फुलून गेले आहेत. साई मंदीराबरोबरीनेच द्वारकामाई, चावडी आणि खंडोबा मंदीरात भक्तांनी गर्दी केल्याचे दिसुन donated gold crown to Saibaba Sansthan आले. काल रात्रभर साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले donated gold crown to Saibaba Sansthan होते. यामुळे लाखो भाविकांना साईबाबांचे दर्शन रात्रीच घेवुन परतीचा प्रवास केला. मात्र आज वर्षाचा पहिला दिवस असल्याने आज दिवसभरात लाखो भाविक साई समाधीचे दर्शन घेणार असल्याचे बोलल्या जाते आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व शिवानी दत्ता यांनी Sai devotees Raja Dutta and Shivani Dutta ९२८ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ७० हजार ६२४ रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला. मुकुट आज साईबाबांना परिधान करण्यात Sai devotees donated gold crown आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST