Sachin Suryavanshi : सचिन सूर्यवंशी यांना दुसऱ्यांदा मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, पाहा खास बातचीत - सचिन सूर्यवंशी यांना मिळाला फिल्मफेअर पुरस्कार
कोल्हापूर : 'सॉकर सिटी'नंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी Kolhapurs Sachin Suryavanshis यांच्या 'वारसा' या डॉक्युमेंट्रीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला Sachin Suryavanshis Documentary Won Filmfare Award आहे. विशेष म्हणजे 75 टक्के भाग हा मोबाईलवर त्यांनी शूट केला Sachin Suryavanshis Documentary Varasa आहे. त्यामुळे त्यांचे हे वैशिष्ट्य आहे. गेल्या 15 वर्षांपासून फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या एका सामान्य घरातील सचिन यांनी आपल्या या प्रवासाबाबत ई-टीव्ही भारतसोबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यांचा हा प्रवास कसा होता? हा क्षेत्रात किती स्पर्धा आहे? किती आव्हाने आहेत? याबाबतच जाणून घेतले आहे. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी या विशेष मुलाखतीतून दिली विशेष माहिती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST