महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ऋतुजा लटके आघाडीवर, मतमोजणी केंद्राबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By

Published : Nov 6, 2022, 12:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत Andheri East Assembly Bypoll Election result announced today आहे. भाजपने या जागेवरून उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत जवळपास एकतर्फी होत आहे. ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गट सहज जिंकेल असे स्पष्ट चित्र Rutuja Latke in the lead आहे. या जागेवर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार रुतुजा यांच्याशिवाय अन्य सहा उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच निवडणुक होतेय. हा विजय उद्धव गोटासाठी सोपा तर असला तरी रमेश लटके यांच्या निधनामुळे एक भावनिक वलय या निवडणुकीत आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते घोषणा देत Rutuja Latke Slogans outside counting centre आहेत. एकूणच काय परिस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतने.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details