महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video संघ शक्ति युगे युगे.. मोहन भागवतांचा दौरा.. तब्बल दहा हजार स्वयंसेवकांनी केले पथसंचलन - स्वयंसेवकांनी केले पथसंचलन

By

Published : Nov 15, 2022, 8:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

सुरगुजा (छत्तीसगड): संघप्रमुख मोहन भागवत छत्तीसगड येथील सुरगुजा दौऱ्यावर RSS Chief Mohan Bhagwat Surguja visit आहेत. त्यांनी येथील पीजी कॉलेज मैदानावर जाहीर कार्यक्रमाला संबोधित केले. त्याआधी आरएसएस कार्यकर्त्यांनी सुरगुजा येथे पथसंचलन path sanchalan of RSS in Surguja केले. या पथसंचलनात दहा हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. पथसंचलनात कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. संपूर्ण सुरगुजा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सुरगुजा येथे प्रथमच सरसंघचालक सुरगुजा येथील कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी थेट संवाद साधत आहेत. दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान संघ प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आणि भविष्यातील उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details