महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Robbery At Petrol Pump : पेट्रोल पंपावर दरोडा! कामगारांना कोयत्याने मारहाण, पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 24, 2022, 12:42 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

पुणे वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना अज्ञात पाच चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून २२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली Robbery at Petrol Pump in Velu आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी योगेश विनायक हिंगे यांनी अज्ञात ५ आरोपींविरोधात भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली Robbery at Petrol Pump in Velu आहे. गुरुवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात इसम आले Robbery at Petrol Pump in Velu होते. त्यांनी सिक्युरिटी गार्ड भरत परिहार यास हाताला पकडून हिंगे काम करीत असलेल्या कार्यालयात आणून कॅश द्या, कॅश द्या, असे ओरडत व शिवीगाळ करत आरोपींनी हिंगे व आणखी तीन कामगारांना व सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण workers beaten केली. दरम्यान, सर्वांना गंभीर व किरकोळ दुखापत करून जवळ असलेली २१ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम दरोडा टाकून पळून घेऊन incident caught on CCTV गेले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details