महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune Crime पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा, कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली - Petrol Pump At Narhe In Pune

By

Published : Aug 23, 2022, 10:29 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे पुण्यातील नऱ्हे येथील भूमकर चौकातील एका पेट्रोल पंपावर चोरटयांनी मध्यरात्री दरोडा टाकला असून त्यानंतर तेथील कामगारांना धमकावून रोकड लुटली असल्याची घटना घडली आहे. यावेळी त्या दरोडेखोराने कामगारावर कुऱ्हाडीने वार देखील केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. नऱ्हे येथील भूमकर चौकातील पेट्रोल पंपावर Petrol Pump At Narhe In Pune मध्यरात्री केबिनमध्ये कामगार झोपले होते. त्यावेळी हा दरोडा पडला Robbery at Petrol Pump आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रोड परिसरात दरोडेखोराकडून दहशत मजवण्याच काम सुरू असून यात तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details