महाराष्ट्र

maharashtra

Nitish Kumar met Hemant Soren

ETV Bharat / videos

Nitish Kumar met Hemant Soren: नितीश कुमार यांनी घेतली हेमंत सोरेन यांची भेट - bihar news

By

Published : May 10, 2023, 10:26 PM IST

पाटणा (बिहार) : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरात विरोधी पक्षांच्या भेटी घेण्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. आज नितीश कुमार यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली. हेमंत सोरेन हे झारखंडमध्ये यूपीएचा चेहरा आहेत. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की स्वातंत्र्यलढ्याबद्दल कोणी बोलतो का? आपण 75 वे वर्ष साजरे करत आहोत, पहिली वर्षे कोणती होती? हे लोक देशाचा इतिहास बदलतील, त्यामुळे आपण सर्वांनी मिळून तो जतन केला पाहिजे. दरम्यान, नितीश कुमार विरोधी एकजुटीच्या कार्यात व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची ताकद दिसून येईल आणि संपूर्ण देशाला बदलणारे निकालही दिसतील. 

ABOUT THE AUTHOR

...view details