Doctors Strike Thane छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपात सामील - डॉक्टरांचा संप ठाणे
ठाणे संपूर्ण महाराष्ट्रात मार्ड strike called by MARD organization या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने बेमुदत संप पुकारला Doctors Strike Thane आहे. त्या संपाला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील Chhatrapati Shivaji Maharaj Hospital निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कळवा हॉस्पिटलमधून आज 117 डॉक्टर संपावर गेले आहेत. स्थानिक डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन Doctor tuition stipend इतर हॉस्पिटलपेक्षा कमी आहे ते वाढवून देण्यात यावे. महागाई भत्त्यातील थकबाकी मिळावी. कोविड ऋनाबंध भत्ता covid loan allowance सर्व हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांना मिळावा. चांगल्या हॉस्टेल सुविधा मिळाव्यात अशा मागण्या ठाण्यातील आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केल्या आहेत. Latest news from Thane
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST