Andheri East By Election लटके यांच्या विजयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष, पाहा ग्राउंड रिपोर्ट - शिवसैनिकांचा जल्लोष
मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत andheri east by election शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके rutuja latke यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात ६ उमेदवार होते. या सर्व उमेदवारांची अमानत रक्कमही जप्त झाली आहे. लटके यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला आहे. पाहा ऋतुजा लटके यांच्या विजयावर शिवसैनिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ईटीव्ही भारतच्या या ग्रांउंड रिपोर्ट द्वारे
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST