Ravikant tupkar रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना; विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलनावर ठाम - रविकांत तूपकर मुंबईच्या दिशेने रवाना
जलसमाधी आंदोलनासाठी Jalasamadhi Movement स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर leader of Swabhimani Farmers Association जालन्याहुन मुंबईच्या दिशेने रवाना. सोयाबीनच्या नुकसानीसह विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलनावर ठाम असलेल्या स्वाभिमानाच्या रविकांत तुपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस Mumbai Police Notice आल्याची माहिती रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांनी दिली आहे. मुंबई येथे जाताना जालन्यातील भोकरदन येथील कार्यकर्त्यांसह तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, सरकारला शेतकऱ्यांची प्रेतचं बघायची असतील तर उद्या मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावरून ही प्रेत तरंगताना दिसतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST