महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Baba Ramdev Free Yoga Camp बाबा रामदेव यांचे ठाण्यात योग शिबीर, रवी राणांसह दीपाली सय्यद यांची हजेरी - दीपाली सय्यद

By

Published : Nov 25, 2022, 3:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ठाणे योगविद्येचा संपूर्ण जगात प्रसार करण्यात मोलाचा वाटा असलेले योगगुरू बाबा रामदेव यांचे आज ठाण्यातील हायलँड मैदानात निशुल्क योग शिबीर आयोजित करण्यात आले Baba Ramdev free yoga camp in Thane होते. ठाण्यातील प्रांतीय महिला महासंमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या योगशिबिरात अपक्ष आमदार रवी राणा आणि दीपाली सय्यद यांनी देखील सहभाग घेऊन योगसाधनेचा अभ्यास Ravi Rana and Deepali Sayyed attended केला. बाबा रामदेव यांनी आपल्या नेहमीच्या उत्साहात अनेक प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक करून योगविद्येचे महत्व उपस्थिताना समजावून Baba Ramdev free yoga camp सांगितले. बाबा रामदेव यांनी योगेविद्येच्या पुरातन प्रकाराला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देत योग विद्येला जनमानसात रुजविण्याचे कार्य केले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. बाबा रामदेव यांच्यासोबत योगसाधना करण्यासाठी ठाण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींसह हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योगविद्येचा अभ्यास free yoga camp in Thane केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details