Protests Against Ajit Pawar : अजित पवारांच्या विरोधात भाजप महिला आघाडीचा रास्ता रोको - Protests against Ajit Pawar
सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांच्या विरोधात आज भाजपा महिला आघाडीच्या वतीने सांगलीमध्ये आंदोलन ( BJP Mahila Aghadi protest against Ajit Pawar ) करण्यात आले आहे.अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपा महिला आघाडीच्यावतीने ( Sangli BJP Women Alliance ) अजित पवारांच्या विरोधात जोरदार निदर्शने ( Protests against Ajit Pawar ) केली आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST