महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ramdas Athawale रामदास आठवलेंच्या बहारदार कवितेने वेधलं साऱ्यांचे लक्ष - everyone attention in nagpur

By

Published : Oct 22, 2022, 3:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

नागपूर देशभरातील 10 लाख युवकांना शासकीय नोकरी देण्यासाठी केंद्र शासनाने रोजगार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi नवी दिल्ली येथून संबोधित केलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले Ramdas Athawale हे नागपूरच्या अजनी सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये येथून सहभागी झाले होते. देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांच्या हस्ते 213 लोकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली आहे. आज देशात इतिहास घडत आहे. नवा कारण सरकारी नोकरीवर चढत आहे. आपला युवा, देशात आहे आज नरेंद्र मोदीची हवा...NDA आणि महायुतीचं सरकारच आहे यासाठी दवा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details