महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हजारो मराठी भाषिकांची काळे कपडे परिधान करून रॅली, पहा व्हिडिओ

By

Published : Nov 1, 2022, 1:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

कोल्हापूर एक नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव धारवाड विजापूर कारवार हे चार जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट केले. यामुळे 1956 सालापासून एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे काळा 1 November black day दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सीमा वाद सुरू असून याला मराठी भाषिक Marathi speakers in Belgaum वर्षानुवर्षे लढा देत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगावमध्ये मराठी भाषिकांनी काळे कपडे परिधान करून रॅली काढली Marathi speakers wearing black clothes आहे. यामध्ये अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले आहेत. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला Rally of thousands of Marathi speakers in Belgaum आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details