महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rakhi Jadhav criticism मुंबई महापालिका सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करते, राखी जाधव यांची टीका

By

Published : Oct 27, 2022, 6:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

मुंबई महानगरपालिकेला तिसऱ्यांदा मुंबई हायकोर्टाने चपराक लावलेली आहे. यंदा घाटकोपर स्थित आचार्य अत्रे मैदानात छटपूजा आयोजन ChatPuja organized in Acharya Atre Maidan करण्याबाबत दिलेली परवानगीचा मुद्दावर महापालिका तोंडघशी पडली आहे. या प्रकरणात बीएमसी ने परवानगी नाकारल्यानंतर राष्ट्रवादीचा नेत्या राखी जाधव NCP leader Rakhi Jadhav यांनी आपल्या संघटना दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळ या संस्थेमार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज मुंबई हायकोर्टाच्या सुट्टीकालीन कोर्टासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती एन जे जामदार आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने मनपा तर्फे परवानगी देण्याच्या मुद्द्यावर दिरंगाई केल्याचा निरीक्षण नोंदवत राखी जाधव यांच्या संगठनेला छठ पूजेची परवानगी दिली आहे. मात्र त्याच बरोबर भाजपा समथित सामाजिक संस्थेला दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या संदर्भात याचिकाकर्ता राखी जाधव यांच्या सोबत बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details