MP Kanta Kardam exercising video: राज्यसभेच्या खासदार कांता करदम यांचा व्यायामाचा व्हिडिओ व्हायरल - फिटनेसचे मंत्र
मेरठ: राज्यसभा खासदार कांता कर्दम यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या साडीमध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. होय, खासदार गुलाबी साडी नेसून डंबेल उचलताना दिसत आहेत. यासोबतच त्या लोकांना फिटनेसचे मंत्रही देत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST