Rajya Sabha Election 2022 : भाजपने कितीही खेळ्या केल्या तरी ते सफल होणार नाहीत - नितीन राऊत - Determine the victory of Mahavikas Aghadi
काँग्रेसचे नेते उर्जामंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की विजयी ( Rajya Sabha Election 2022 ) होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष ठेवून आहोत. ज्या प्रकारच्या खेळी भाजपने केल्या आहेत, त्यामध्ये ते सफल होणार नाहीत. एमआएमने कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांच्या पक्षाचा विषय असल्याचेही ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST