महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : सर्वसामान्य राजकारणात आल्याशिवाय बदल अशक्य, राजकारणात या - राज ठाकरे - सहजीवन व्याख्यानमाला पुणे

By

Published : Dec 28, 2022, 10:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

सध्याच्या राजकीय परिस्थितीने महाराष्ट्राचे वाटोळ झालेले आहे. महाराष्ट्राचा इतिहास पाहायचा असेल तर 1995 अगोदरचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र पाहावे लागेल. आपण कुठे घेऊन जाणार आहोत हे सगळं असं ही सगळी राजकारणाची परिस्थिती पाहिल्यानंतर वाटतं. परंतु राजकारणात तरुणाने आणि नागरिकांनी सुद्धा यायला हवे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा भाग राजकारण आहे. त्यामुळे राजकारणात या common people to join politics आणि हे बदल घडवा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray appealed यांनी आज पुण्यातील व्याख्यानमालेत केले. पुण्यात सहजीवन व्याख्यानमाल्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details