महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा देसी अंदाज, भारत जोडो यात्रेदरम्यान केली बैलगाडीची सवारी, पाहा व्हिडिओ - Rahul gandhi On Bullock Cart in Bundi

By

Published : Dec 11, 2022, 3:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

बुंदी, राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' Bharat Jodo Yatra 95 व्या दिवशी राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील अर्नेठा येथून सुरू झाली. ही यात्रा कोटा येथील खुर्द गावात पोहोचल्यानंतर येथे राहुल गांधी एकदम देशी शैलीत दिसले. Rahul Gandhi desi style in Bundi. येथे त्यांनी चहा-नाष्टा केला आणि नंतर माजी जिल्हाप्रमुख महावीर मीणा यांनी आणलेल्या बैलगाडीत बसून काही अंतर प्रवास केला. पाहा व्हिडिओ. Rahul Gandhi On Bullock Cart
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details