Rahul Gandhi भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी वाजवला ड्रम, पाहा व्हिडिओ - राहुल गांधी ड्रम
हिंगोली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. तेलंगणानंतर नांदेड जिल्ह्याच्या देगलूरमधून महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. नांदेड जिल्ह्यानंतर भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात Bharat jodo yatra in hingoli आहे. हिंगोली जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी व्यासपीठावर जाऊन ड्रम वाजविला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST