महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 राधानगरी धरणाच्या हुबेहूब प्रतिकृतीपुढे गणपती विराजमान; पाहा व्हिडिओ - Ganeshotsav 2022

By

Published : Sep 1, 2022, 2:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

कोल्हापूरातल्या मंगळवार पेठ येथील वीरेंद्र अमर मंडलिक यांनी Ganeshotsav 2022 आपल्या घरातील गणपती साठी राधानगरी धरणाची हुबेहूब प्रतिकृती उभारली Radhanagari dam replica use for ganeshas decoration आहे. रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेऊन शंभर वर्षांपूर्वी राधानगरी धरणाची उभारणी Shahu Maharaj construct Radhanagari Dam केली. त्याच राधानगरी धरणाची प्रतिकृती उभारत त्यांनी आपल्या बाप्पाला त्यावर विराजमान केले आहे. विशेष म्हणजे राधानगरी धरण परिसरातील अगदी बारीक बारीक गोष्टी यामध्ये त्यांनी समाविष्ट केल्या आहेत. पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details