महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Python Video : अजगराने फार्म हाऊसमधील तीन ससे केले गिळंकृत; पाहा व्हिडीओ - Python Video

By

Published : Sep 29, 2022, 5:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळील खुमारी या गावाजवळील एका फार्म हाऊसवर एका अजगराने तीन ससे गिळंकृत केल्याची घटना समोर ( python swallowed three rabbit in nagpur ) आली आहे. फार्महाऊसमध्ये असलेले तीन ससे अजगराने फस्त केल्याची माहिती समजताचं सर्प मित्रांनी अजगराचे सुरक्षित रेस्क्यू करून त्याला जंगलात सोडून दिले ( python safely rescued and released in forest ) आहे. वाईल्ड चॅलेंज ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांनी अजगराचे रेस्क्यू ( python Rescue by Wild Challenge Organization ) केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details