महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Visarjan 2022 श्री कसबा गणपती मंडळाच्या बाप्पाला थाटामाटात निरोप, बघुया जय्यत मिरवणुकीचा ड्रोन व्हिडियो - बघुया जय्यत मिरवणुकीचा ड्रोन व्हिडियो

By

Published : Sep 9, 2022, 5:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

तब्बल दोन वर्षा नंतर यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र गणेश भक्तांची गर्दी दिसुन येत आहे. अगदी लहान मुलांपासुन ते मोठ्यांपर्यत सगळी मंडळी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतांना दिसत आहे. पुण्याची Pune वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत आहे. त्यामुळे मानाचा पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या Shree Kasba Ganapati Mandal विसर्जन मिरवणुकीत Ganesh Visarjan देखील सामान्य नागरीकांपासुन ते नेते मंडळी, कलाकार, अभिनेते पर्यंत अगदी सगळेच सहभागी झाले आहेत. बघुया जय्यत मिरवणुकीचा Watch Drone Video of Jayyat Procession ड्रोन व्हिडियो. Ganesh Visarjan 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details