महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune Fire: हडपसर- बिराजदारनगरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, 16 झोपड्या जळून खाक - झोपडपट्टीला आग

By

Published : Jul 17, 2022, 11:07 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

पुणे - आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास पुण्यातील ( Pune ) हडपसरमधील सं.न. 86 बिराजदार नगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये राहत्या घराला आग ( house fire ) लागली आहे. यामध्ये आगीत 13 जणांचे संसार जळून खाक झाले आहे. अग्निशमनदलाच्या ( fire brigade ) जवानांनी 3 बंबांच्या साहाय्याने पहाटे 5 वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आणली आहे. आग लागल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने 3 लहान मुले आणि आईचे जीव वाचले आहे.काल मध्यराञी 3 वाजता हडपसर ( Hadapsar ), वैदुवाडी, म्हाडा कॉलनीजवळ पञ्याचे बांधकाम असलेल्या 12 घरांना आग लागली होती. या आगीत 12 घर जळून खाक झाली आहे, तर सुदैवाने कोणीही जखमी नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details