Ganpati Visarjan 2022: पुण्यात राष्ट्रीय कला अकादमीच्या 300 कलाकारांकडून विसर्जन मार्गावर रांगोळी - निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
राष्ट्रीय कला अकादमीच्या 300 कलाकारांच्या माध्यमातून पुण्यात विसर्जन मार्गावर रांगोळी काढण्याचे काम करण्यात Rangoli on ganpati immersion path in Pune आले. गेली 2 वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करण्यात Ganeshotsav celebrated with without restrictions आले. यंदा मात्र निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरवात होण्याआधी विसर्जन मार्ग रांगोळींनी सजवण्यात आला. राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने National Academy of Arts गेल्या 24 वर्षापासून विसर्जन मार्गावर रांगोळी तसेच पायघड्या काढण्यात येत असते. यंदा देखील तब्बल 300 कलाकारांच्यावतीने Rangoli made by 300 artists विसर्जन मार्गावर रांगोळी आणि पायघड्या काढण्याचे काम सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST