Pune Ganapati Bappa visarjan 2022 पुण्यात बाप्पांच्या मिरवणूकीचा जल्लोष, पाहा व्हिडिओ - Bappa procession in Pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. Pune Kasba Ganapati Visarjan 2022 यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. Pune Kasba Ganapati Visarjan पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. Kasba Ganapati Visarjan ढोल- ताशांचा आवाज, Pune Ganeshotsav हजारोंच्या तोंडी बाप्पाचे नाव आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. Bappa procession in Pune यंदाच्या विसर्जनात मोठ्या उत्साहात नागरिक सहभागी झाले असून यंदाच्या गणेशोत्सवातील ढोल- ताशा पथक, तसेच मिरवणुकीतील विविध दृश्य पाहा, व्हिडिओ माध्यमातून....
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST