PFI Workers Arrested पीएफआय कार्यालयावर NIA केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ; PFI कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक - Arrested In Pune
पुणे पुण्यात आंदोलन करणाऱ्या PFI च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर PFI च्या वतीने आंदोलन करण्यात येणार होत पोलिसांनी आंदोलकांना परवानगी नाकारली होती. कोंढव्यातील कार्यालयावर NIA ची कारवाई झाली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी आंदोलना परवानगी नाकारात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पुण्यात पीआयएफ कार्यकर्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ( Pune Collector Offices ) येथे आंदोलन करणार होते . मात्र या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि एक मोठे आंदोलन होते. देशांमध्ये पीएफआयवर पूर्ण देशांमध्ये ही कारवाई झाली होती, आणि त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र हे आंदोलन करण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली गेली आहे. त्याच्यामुळे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी आरएसएस मुर्दाबाद मुर्दाबाद असे नारेबाजी करण्यात आली आणि या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST