Prof Anand Teltumbde, प्रा. आनंद तेलतुंबडे यांची जामिनावर सुटका, आले कारागृहातून बाहेर पाहा व्हिडिओ - शहरी नक्षलवादाच्या आरोप आनंद तेलतुंबडे
नवी मुंबई शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे आज जमिनावर बाहेर Prof Anand Teltumbde आले. उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला Prof Anand Teltumbde on released bail होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विशेष न्यायालयानेही तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश काढले होते. तेलतुंबडे यांची आज तळोजा कारागृहातून सुटका झाली. तेलतुंबडे हे एप्रिल २०२० पासून अटकेत होते. बाहेर आल्यावर तेलतुंबडे यांनी आनंद व्यक्त केला. तेलतुंबडे यांचे तळोजा जेल बाहेर कुटुंबीयांतर्फे स्वागत करण्यात आले. आमदार कपिल पाटील देखील यावेळी उपस्थित connection with charges of urban Naxalism होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST