महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shankarpata Bull : डीजेच्या तालावर शंकरपटाच्या बैलांची गावातून जल्लोषात मिरवणूक - Procession of Shankarpata bull

By

Published : Jan 2, 2023, 9:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

बुलडाणा - डीजेच्या तालावर शंकरपटाच्या बैलांची ( Procession of Shankarpata bull beat of DJ ) गावातून जल्लोषात मिरवणूक ( Bullock procession through the village ) काढण्यात आली आहे. ही मिरवणुक बुलडाणा जवळील भादोला या गावात काढण्यात आली आहे. ही मिरवणुक ( Bull Procession of Shankarpata ) गावात चर्चेचा विषय बनली आहे. गावातील माजी सैनिक राजेश मिसाळ यांनी जाफराबाद येथील बोरगांव वाडीतून या शंकरपटाच्या बैलाची खरेदी ( Purchase of Shankarpata bull ) केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details