Priyanka Chaturvedi आम्ही प्रचंड बहुमताने नव्हे तर ऐतिहासिक बहुमताने जिंकू, प्रियांका चतुर्वेदींना विश्वास - Andheri Bypoll Election in mumbai
Priyanka Chaturvedi on Andheri Bypoll Election:मुंबई अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा निश्चित विजय होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी Priyanka Chaturvedi on Andheri Bypoll Election यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमुळे राजकारणाची पातळी खूप घसरली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST