
Prices Of Ganesha Idols गणेश मुर्त्यांचे भाव 20 ते 25 टक्क्यांनी वाढले, पाहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट - गणेश मुर्त्यांचे भाव 20 ते 25 टक्क्यांनी वाढले
पुणे - पुण्यातील गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. यावर्षी दोन वर्षाच्या कोरोनानंतर गणेश भक्तामध्ये मोठा उत्साह आहे. मूर्तिकार व्यवसायिकांकडेही मागणी वाढल्याचे सांगत आहेत. पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या शेजारी भव्य असे स्टॉल लागलेली असतात आणि 80 टक्के पुणेकर हे त्या ठिकाणाहून मूर्ती घेत असतात. तिचे भव्य बाजारपेठ या भागामध्ये गणेशोत्सव काळामध्ये असते. Prices Of Ganesha Idols In Pune दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षीही या भागामध्ये हे स्टॉल लागलेले आहेत आणि नागरिकांचा मागणी वाढ झालेली आहे. पाहा ईटीव्ही भारतचा खास आढावा-
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST