VIDEO विधिमंडळाचे कामकाज 30 डिसेंबरपर्यंतच - प्रवीण दरेकर
नागपूर विधिमंडळाचे कामकाज वाढवण्याची मागणी होत Demand For Extension Winter Assembly Session आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. त्यात अधिवेशन निर्धारित कालावधी म्हणजे 30 डिसेंबरपर्यंतच घेण्याचा निर्णय झाला Pravin Darekar Over Extension Winter Assembly Session आहे. हा निर्णय विरोधी पक्षाच्या समनव्याने झाला असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी Winter Assembly Session Period Extended दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आवाहन केले होते की एकमताने शुक्रवारपर्यंत कामकाज चालवावे. त्यावर निर्णय घेण्यात आला. विरोधक पायऱ्यांवर आक्रमक दिसतात. पण सभागृहात अपयशी दिसतात. विरोधी पक्षाच्या सूर सापडत नाही असा टोला प्रवीण दरेकर यांनी विरोधकांना लावला Pravin Darekar criticize Opposition आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST