महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Prakash Ambedkar सर्वोच्च न्यायालयाच्या EWS निर्णयावर प्रकाश आंबेडकर आक्रमक, पाहा काय म्हणाले.. - प्रकाश आंबेडकर

By

Published : Nov 7, 2022, 9:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या 103 व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. Supreme Court EWS decision. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने संविधानाच्या 103व्या दुरुस्ती कायदा 2019 ची वैधता कायम ठेवली आहे. ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाची तरतूद आहे. चार न्यायमूर्तींनी हा कायदा कायम ठेवला तर एका न्यायाधीशाने असहमतीचा निकाल दिला. या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी विरोध केला आहे. हे आरक्षण म्हणजे मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पाहा प्रकाश आंबेडकर यांच्याशी खास बातचीत
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details