महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

India vs Pakistan मेलबर्नमध्ये झळकले मुख्यमंत्र्यांसह बाळासाहेब, दिघेंचे पोस्टर - Posters of Balasaheb Dighe

By

Published : Oct 23, 2022, 10:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ठाणे ऑस्ट्रेलियातला सामना पाहण्यासाठी दिव्यातील India vs Pakistan Cricket Match काही युवक गेले होते. त्यांनी सामना सुरू असताना धर्मवीर आनंद दिघे Dharmaveer Anand Dighe बाळासाहेब ठाकरे, Balasaheb Thackeray एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे पोस्टर जळकवल्याने दिवा वासियांना याबाबत मोठा आनंद झाला. आज ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात India vs Pakistan Cricket Match ठाण्यातील दिवा भागात राहणाऱ्या क्रिकेट प्रेमीने झलकवले बाळासाहेबांची शिवसेना गटाच पोस्टर. पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसतो आहे. पोस्टरवर वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे असा उल्लेख करण्यात आला आहे. पोस्टर झळकवण्याचा व्हिडिओ तुफान होतोय.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details