Inauguration of Mahakal Corridor: 'बदलता काल चक्र' म्हणत पीयूष गोयल यांनी केला 'हा' व्हिडिओ ट्विट - Commerce Minister Piyush Goyal
नवी दिल्ली - 'बदलता काल चक्र' असे लिहीत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी एक महाकाल लोकचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच, हमारी विरासत, हमारा गौरव असही गोयल यांनी एका ट्विटमध्ये लिहीले आहे. (Inauguration of Mahakal Corridor) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवार (11 ऑक्टोबर)रोजी संध्याकाळी ५ वाजता उज्जैन येथील इथे महाकाल कॉरिडॉरचं उद्धाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी हे ट्विट केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST