Video नोटांवर छापा गांधीजींसोबत लक्ष्मी गणेश यांचा फोटो, अरविंद केजरीवाल यांची मागणी - गणेश यांचा फोटो छापावा अरविंद केजरीवाल
भारतीय नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेश यांचा फोटो छापण्यात यावा, असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल Arvind Kejriwal यांनी इंडोनेशियाचे उदाहरण दिले जेथे केवळ दोन टक्के हिंदू राहतात. तिथे नोटेवर गणपतीचा फोटो छापता येतो, तर भारतात का नाही, असे सांगितले. यासंदर्भात ते पंतप्रधानांना एक दोन दिवसांत पत्रही लिहिणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST