महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Penalty for Consuming Tobacco जिल्हा रुग्णालयात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्याला दंड, तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी - तंबाखू खाणाऱ्याला दंड

By

Published : Nov 13, 2022, 2:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

बीड जिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तंबाखू खाणाऱ्याला दंड केला जात Penalty for consuming tobacco in district hospital आहे. तंबाखू प्रतिबंधक विभागाच्या वतीने दररोज जिल्हा रुग्णालय परिसरात जनजागृती केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नये हे आरोग्यास हानिकारक आहेत अशी शपथ देण्यात Penalty for Consuming Tobacco आली. तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे आर एम डॉ. संतोष शहाणे. मुकादम प्रकाश गायकवाड. तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सर्व कर्मचारी व रुग्ननातेवाईक उपस्थित district hospital Beed होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details