Peda Modak Recipe : गणपती बाप्पाला खूश करण्यासाठी बनवा पेढा मोदक, पाहा व्हिडिओ रेसिपी - पेढा मोदक कसे करावेत
गणरायाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचे असेल, तर आता तुम्ही पेढा मोदक करू शकता. पेढा मोदक कसे करावेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार How To Make Modak आहोत. त्यामुळे मोदकाचा संपूर्म व्हीडीओ pedha Modak Recipe पाहा. पेढेहे दूधापासून बनवलेले आसतात. त्यामुळे पेढा मोदक हे दूध किंवा दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांपासून बलवले जातात. यात तूप गरम करून त्यात साखर, दूध पावडर, दूध, आटवलेले दूध, वेलची पावडर टाकले जाते. त्यानंतर ते घट्ट केले जाते. मोदकांच्या साच्यात ते मिश्रण घालून त्याचे मोदक केले जातात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST