Tirumala Temple सात फणे असलेल्या नागावर मलयप्पा आरुढ, पहा तिरुपती मंदिरातीत पूजेचा व्हिडिओ - भगवान मलयप्पा
आंध्रप्रदेश तिरूमला मंदिरात भगवान बालाजीची आगळी वेगळी पुजा करण्यात आली. अशी पुजा या अगोदर तुम्ही केव्हाही पाहिली नसेल. नगुला चतुर्थीनिमित्त Nagula Chaturthi तिरुमला मंदिरात पेड्डा शेष वाहन सेवा आयोजित करण्यात आली Pedda Sesha Vahan Seva at Tirumala Temple होती. ज्यामध्ये देवता भगवान मलयप्पा आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी आणि भूदेवी यांना मिरवणुकीसाठी पेड्डा शेषवाहनम या सात टोप्या असलेल्या नागावर आरूढ करण्यात आले होते. या सोहळा उत्सहात पार पडला. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक यावेळी उपस्थित Tirumala Temple in Andhra Pradesh होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST