महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : निफाडमध्ये मोरांच्या पिल्लांना कोंबडीच्या पंखाखाली जीवदान, पाहा व्हिडीओ...

By

Published : Jan 4, 2023, 7:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

मोर हा जंगलात वावरणारा मुक्त पक्षी. मात्र नाशिकमधून एक व्हिडीओ व्हायरल हाेताे आहे, ज्यामध्ये मोराची पिल्लं Peacocks chicks चक्क कोंबडीसोबत वावरतायेत. अचंबित करणारे हे दृश्य नाशिकच्या निफाडमधील असून ही कोंबडी साधीसुधी नाही तर ती या मोराच्या पिल्लांची आई देखील आहे. जन्मदात्या आईप्रमाणे ती या पिल्लांचा सांभाळ care taken as mother by hen करते आहे. निफाडचे सहाय्यक वनसंरक्षक सुजीत नेवसे यांनी नांदगाव येथून मोराची पाच अंडी सापडली. त्यांनी ही अंडी निफाड वनोद्यानाचे वनपाल चंद्रकांत गावित यांच्याकडे सोपवली. गावित यांनी विकत घेतलेल्या कोंबडीने सव्वा महिने पंखांखाली ही अंडी उबवली आणि त्यातून मोराच्या चार पिल्लांचा जन्म झाला. आता या पिल्लांसाठी ही कोंबडीच त्यांची आई झाली आहे. पाहूयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details