महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022: कोल्हापूरात शांततेत गणेश विसर्जन; 180 ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड - कोल्हापूरात शांततेत गणेश विसर्जन

By

Published : Sep 5, 2022, 5:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरात आज दुपारपासून अगदी शांततेत गणेश विसर्जन ( Ganesh Immersion 2022 ) सुरु झाले आहे. येथील पंचगंगा नदीमध्ये दरवर्षी हजारो मूर्ती विसर्जित होत होत्या. अनेकांकडून नदी प्रदूषणाचा मुद्दा समोर आल्याने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केले जात आहे. आज सकाळपासून महानगरपालिकेने सुद्धा याची तयारी केली असून एकूण 180 हुन अधिक ठिकाणी विसर्जन कुंड( Visarjan Kund )ठेवले आहेत. त्यामुळे नागरिक त्यामध्ये विसर्जन करत आहेत. तर येथील इराणी खणीमध्ये सुद्धा गणेशमूर्ती विसर्जन सुरू आहे. यावर्षी अनोख्या यांत्रिक ( Mechanical Method In Kolhapur ) पद्धतीने गणेश विसर्जन सुरू आहे. त्यामुळे ते सुद्धा नागरिकांमध्ये आकर्षण बनले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details