Video : नागपूरच्या बेसा भागात ऑक्सिजन सिलेंडरचा ब्लास्ट, पाहा व्हिडिओ - नागपूर ऑक्सिजन सिलेंडरचा ब्लास्ट
नागपूर शहराच्या बेसा भागात ऑक्सिजन सिलेंडरचा ब्लास्ट Oxygen cylinder blast in Nagpur झाल्याची घटना समोर घडली आहे. या घटेनच्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामधे मोठा स्फोट होताना दिसत आहे. या घटनेत किती लोक जखमी झाले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST