'त्या' सेक्स तंत्र शिबिराशी आमचा काहीच संबंध नाही- ओशो स्वामी योगेश ठक्कर..पहा काय आहे ओशो मेडीटेशन - सेक्स तंत्र कॅम्प पुणे
सांस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सव असलेल्या पवित्र सणाच्या निमित्ताने पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचे Sex Tantra Camp Pune आयोजन करण्यात आले होते. यावर ओशो मेडीटेशन OSho Meditation असं नाव होतं. म्हणून हा कार्यक्रम ओशोचा तर नाही ना, अशी चर्चा होती. आत्ता तो कार्यक्रम रद्द Sex Tantra Camp Pune cancelled झाला आहे; पण ओशोमध्ये ओशो मेडीटेशन Osho Meditation काय असते, ओशो स्वामी योगेश ठक्कर Osho Swami Yogesh Thakkar यांंनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST