महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Indian Independence Day स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कळंब येथे काढण्यात आली 1075 फुट ऐतिहासिक तिरंगा ध्वज रॅली पहा व्हिडिओ - 1075 फुट ऐतिहासिक तिरंगा रॅलीचे आयोजन

By

Published : Aug 14, 2022, 12:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

भारतीय स्वातंत्र्याच्या Indian Independence Day अमृतमहोत्सवा Azadi Ka Amrit Mahotsav निमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे at Kalamb सकल कळंबकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १०७५ फूट लांबीची तिरंगा Organized 1075 feet historic Tiranga rally पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कळंब तालुक्यातील सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी शाळा, महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी व हजारो कळंबकर पदयात्रेत सामील झाले होते. छत्रपती संभाजी महाराज चौकातून येथून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहीद स्मारक येथे सामुहिक राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला. देशाप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी शहरातील नागरिक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. कळंब शहरात अशा पद्धतीची तिरंगा यात्रा प्रथमतच काढण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने कळंबकरांच्या वतीने ही तिरंगा ध्वज रॅली on the occasion of Amrit mahotsav of Independence काढण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details