Vidhan Bhavan शिंदे फडणवीस सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या Monsoon session पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षाने केली असून, आज अधिवेशन चालू होण्या अगोदरच सत्याधराने पायऱ्यांवर बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. ईडी सरकारचा विरोध Opposition to ED Govt असे सांगून शिंदे फडणवीस सरकारला सत्ताधाऱ्यांनी ईडी सरकार असे संबोधल आहे. त्याचबरोबर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी सुद्धा त्यांनी केली असून अतिवृष्टी ग्रस्तांना तात्काल मदत द्यावी असेही त्यांनी सांगितलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST