महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ajit Pawar Criticized, बावनकुळेच्या दाव्यानंतर मला तर झोपचं येत येत नाही, अजित पवारांचा बावनकुळेंना चिमटा - पवारांचा बावनकुळेंना चिमटा

By

Published : Dec 29, 2022, 12:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

नागपूर 2024 मध्ये बावनकुळे पवारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असे म्हटल्यापासून मला झोपच येत नसल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी Opposition Leader Ajit Pawar काढला आहे. सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळत BJP state president Chandrasekhar Bawankule आहे. विरोधकांकडून आज अंतिम आठवडा प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे. आमचा आग्रह आहे की, हिवाळी अधिवेशन Winter Srssion 2022 तीन आठवड्याचे व्हावे. कारण आमदारांची उपस्थित चांगली आहे. राज्यकर्त्यांनी देखील तीन आठवड्याचे अधिवेशन घेऊ असे म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र हे अधिवेशन दोन आठवड्यात गुंडाळले जात Ajit Pawar criticized आहे. हे आम्हाला हे मान्य नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. अंतिम आठवडा प्रस्तावात महाविकास आघाडीकडून महापुरुष अवमान तसेच कोकणच्या दृष्टीने महत्वाचा गोवा रस्ता 13 वर्षांपासून रखडलेला आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट Ajit Pawar criticized Chandrasekhar Bawankule केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details