महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Abdul Sattar : गायरान जमीन प्रकरण; विरोधकांनी अनोख्या पद्धतीने मागितला मंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा - Gairan land case

By

Published : Dec 26, 2022, 4:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

मंत्री अब्दुल सत्तार Minister Abdul Sattar यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात Gairan land case ताशेरे ओढले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार Opposition Leader Ajit Pawar यांनी सभागृहात उपस्थित केला. अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा Minister Abdul Sattar resignation मागत विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ केला. महाविकास आघाडी आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर सभागृहाबाहेर सुद्धा भजन गात आंदोलन Bhajan singing protest करण्यात आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details