महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Winter Session Of Legislative Assembly, शिंदे फडणवीस सरकारने नुसत्या घोषणा न करता न्याय देण्याची भूमिका घ्यावी - विरोधी पक्षनेते अजित पवार - सीमा प्रश्नावर राज्य सरकार

By

Published : Dec 19, 2022, 12:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला Opposition criticizes state government आहे. सीमा प्रश्न राज्य सरकारने सत्य परिस्थिती विधानभवनात स्पष्ट करावी, अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. सीमावरती भागात जाताना कोणत्याही नेत्याची अडवणूक केली जाणार नाही, असे ठरल्यानंतर देखील महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांची अडवणूक करण्यात आली. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता तो देखील रद्द करावा लागला आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलेले आहे. विदर्भाच्या समस्यांवर शिंदे फडणवीस सरकारने नुसत्या घोषणा न करता न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी Ajit Pawar सरकारवर winter session in Nagpur केली. गृहमंत्री, महाराष्ट्राचे कर्नाटकचे गृहमंत्री एक भूमिका घेतात, कर्नाटक सरकार वेगळी भूमिका घेते, आमच्या प्रश्नांना सत्ताधारी पक्ष उत्तर देत नाही. जनतेच्या प्रश्नापासून हे सरकार दूर जातेय असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी लगावला. पोलीसांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केले जाते, मग भाजपच्या नेत्यांनी महापुरूषांचा अवमान केला, त्यांच्यावर का गुन्हे दाखल झाले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते नाना पटोले Nana Patole यांनी विचारला winter session of Legislative Assembly begins आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details